कागदी लिंबामध्ये स्थानिक जातीपासून लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात अधिक उत्पादन देणाऱ्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती आता प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. ...
यंदा सोयाबीनची दरकोंडी कायम असताना अलीकडच्या दिवसांत घसरलेली हळदही वधारत नसल्याचे चित्र हिंगोलीच्या मार्केट यार्डात पाहावयास मिळत आहे. एप्रिल, मे महिन्यात सरासरी १६ हजारांचा पल्ला गाठलेली हळद सध्या १४ हजार रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्या ...
गत हंगामात परिसरामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पेरणी होऊनही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शासनाने एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून विमा रक्क ...
शेतकऱ्यांनी किमान एकुण ७५-१०० मिमी पाऊस पडला असल्यास किंवा पावसामुळे जमिनीत ५ ते ६ इंचापर्यंत ओल झालेली असल्यास सोयाबीन पिकाची पेरणी करावी. वेगवेगळ्या कलावधीत पक्व होणाऱ्या २-३ शिफारस केलेल्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी. ...
सरकी ढेपच्या दरात मोठी तेजी असून, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन सर्व प्रकारचे खाद्यतेल तसेच सोने-चांदीचे दर घसरले आहेत. खाद्यतेल आणि सोयाबीनचा समावेश वायदा बाजारात पुन्हा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
शेतकरी व सामान्य नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा याकरिता शासकीय कृषी योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्याकरिता शासन 'आपले सरकार महाडीबीटी' उपक्रम राबवित आहे. ...
दौंड येथील विसर्ग कमी-अधिक प्रमाणात सातत्याने चालू असून यामुळे उजनी पाणी पातळी गेल्या २५ दिवसात २० टक्के वाढली आहे. तर जून महिन्यात एकूण १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. ...
राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...