१० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली. ...
पेरुच्या Peru Lagvad अनेक सुधारीत जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनौ-४९), अलाहाबाद सफेद, ललित, जी-विलास या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ...
नरवाड (ता. मिरज) येथील प्रदीप रघुनाथ खोचगे (पाटील) यांनी शेतात पाला-पाचोळ्यापासून उत्कृष्ट गांडूळ खतनिर्मिती करून एका महिन्यात किमान २५ ते ३० हजार रुपये कमवून शेतीशी निगडित जोड व्यवसाय केला आहे. ...
फळांना बाजारात मागणी कशा प्रकारे राहील याचा विचार करून व आपल्याकडे सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध राहील या बाबीचा विचार करून मग कोणता बहार घ्यावयाचा हे ठरवावे. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. ...