श्रम, पैसा, वेळ यांची करण्यासाठी यांत्रिक अवजाराचे मूल्य अधिक आहे. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील सुनील सखाराम खापरे यांना हे मूल्य उमगल्यामुळे त्याचा सर्वाधिक वापर करत आहेत. ...
पेरण्या नुकत्याच अटोपल्या, बियाणे पेरून शिल्लक राहिलेले सोयाबीन आता शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत. त्यामुळे जूनच्या तुलनेत आठवड्यापासून आवक किंचित वाढली आहे; परंतु, दरकोंडी मात्र धान्य कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. ...
सध्या सर्वत्र सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे व सध्याचे वातावरण हे रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ असल्यामुळे सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...
Pune Rain Latest Updates : पुणे जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत हवामान विभागाने पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. १० ते १४ जुलै दरम्यान पुण्यात किती पाऊस पडणार यासंदर्भातील माहिती... ...
Crop Insurance Top District : राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी विमा अर्ज भरण्यासाठी घाई करत आहेत. तर १५ जुलै ही विमा अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. ...