अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेंतर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल. ...
कोकणात तूर tur lagvad हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराचे बांधावर घेण्यात येते. हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किवा मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते. ...
Soybean Market आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; मात्र गेले दोन वर्षांपासून सोयाबीनला भाव मिळत नाही. ...
Satbara Download भूमी अभिलेख विभागाचे ऑनलाइन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै दरम्यान विभागाची सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. ...
पाऊस लांबल्यावर आपत्कालीन पिक व्यवस्थापनात पेरणी कधी करावी व त्यात तूर पिकासाठी उशिरा पेरणीसाठी व लवकर पक्व होणारे शिफारशीत वाण कोणकोणते आहेत तेच वाण घेऊन पेरणी करावी. ...
भरडधान्य ज्वारी खरेदीला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण गोदामच उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे. ...
बाजारपेठेत भाव पडले अन् हमीभावाने माल विक्री करायचा तर आता शेतकऱ्यांना अॅडव्हान्समध्ये ई समृद्धी अॅपवर आपल्या मालाची नोंदणी करून ठेवावी लागणार आहे. त्यानंतरच २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार माल घेतला जाणार आहे. ...