खरीप हंगामासाठी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान आणि शिफारशींचे सादरीकरण होऊन कृषि विभागास हे तंत्रज्ञान आणि शिफारशी पुढील विस्तारासाठी देण्यात येणार आहेत. ...
कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. या पिकांत अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया. ...
फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून bhausaheb fundkar falbag lagvad yojana १०० टक्के अनुदान मिळत आहे. ...
E-Peek Pahani: सात-बारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी या अॅपचा वापर केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून हे अॅप राज्यभरात वापरले जात आहे. ...
१८-१९ जुलै दरम्यान सेंटर ऑफ एक्सेलेन्स संस्था कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि किसान कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. ...
Sugar Factory FRP Updates : राज्यातील गाळप हंगाम मे महिन्याच्या मध्यातच संपला असून अजूनही बऱ्याच साखर कारखान्यांकडे उसाचा एफआरपी थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या एफआरपी रिपोर्टमधून समोर आली आहे. ...
यंदा अनेक हेक्टर रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पेरा झाल्याने उच्चांकी १७० टक्क्यांपर्यंत खरीप पेरणी पोहोचली आहे. प्रत्येक नक्षत्रात पडलेला पाऊस १९० टक्क्यांपर्यंत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पीके जोमात आहेत. ...
Pune Latest Rain Updates : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवसांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. ...