सुरुवातीला जास्त खर्च होत असला तरी खर्चाच्या तुलनेत ८० ते १५० रुपये किलोचा दर मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्याकडून थेट माल उचलत असल्याने बाजारपेठ शोधावी लागत नाही. शिवाय फवारणी खत, औषधांचा खर्चही माफक स्वरूपाचा आहे. ...
Hydroponics Farming हायड्रोपोनिक्स शेती ही मातीविना केली जाते आणि या प्रकारच्या शेतीमध्ये मातीची गरज नाही. या तंत्रज्ञानामध्ये पिकांची लागवड आणि कापणी थेट पाण्याच्या प्रवाहात केली जाते. ...
डाळिंब या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...
विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. उपलब्ध असलेले विविध ग्रेडचे विद्राव्य खते याबद्दल माहिती पाहूया. ...
Dalimb Farmer Success Story शिराळ (मा), ता. माढा येथील बंडू हरिदास शिंदे या शेतकऱ्याने ३ एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या डाळिंब पिकाच्या उत्पादनातून चांगले उत्पन्न मिळवले. ...
Bailpola Vishesh मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील शेतकरी इंद्रसेन गोरख मोटे यांच्याजवळील बैलाला (सोन्या) दोन डोळ्यांनी दिसत नसताना शेतामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून राबत आहे. ...