सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे ...
पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसाने धोक्यात आले आहे. ...
जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही. परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आ ...
कारळा हे पीक दुर्गम आदिवासी भागातच जोपासले गेले असल्याने या भागातील शेतकरी यापासून मिळणाऱ्या तेलाचा वापर त्यांच्या दैनंदिन आहारात तसेच जखमेवर घाव भरून येण्यासाठी करतात. ...
उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...
मुरघास म्हणजे हवा विरहीत जागेत किंनविकरण करून साठवलेला हिरवा चारा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास असे म्हटले जाते. ...