युरिया Urea हे कृत्रिम नत्रयुक्त खत आहे. यामध्ये ४६ टक्के अमाईड नत्र असते. याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. खत पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असते. ...
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Success Story : एकीकडे सरकार बांबू लागवडीला प्रोत्साहन देत असताना बांबूपासून वस्तू बनवून प्रतिक्षा लाखोंची उलाढाल करत आहे. तिच्या व्यवसायातून १२ ते १५ लोकांना रोजगाराची निर्मिती झाली आहे. ...
Maharashtra Latest Rain Updates : हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आजपासून पुढील चार दिवस पाऊस कमी होताना दिसत असून एकाही जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. ...
राज्यात हरभरा विक्री वाढली असून शनिवारी १४४० क्विंटल हरभरा आवक झाली होती. ज्यात बोल्ड, चाफा, काबुली, लाल, लोकल, नं.२ आदी हरभरा वाणांचा समावेश होता. शनिवारी सर्वाधिक आवक अकोला २९३ क्विं., अमरावती २५५ क्विं., कारंजा २४० क्विं., जालना ११४ क्विं. आवक होत ...
कोणत्याही परिस्थितीत शुक्रवार, दि. १९ पासून आल्याचे सौदे सरसकट केले जाणार आहेत. शेतकरी अथवा व्यापाऱ्यांनी कोणतेही कारण देऊन आल्याचे प्रतवारीनुसार वेगवेगळे सौदे घेऊ नयेत. ...