राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी डाळिंबाची सोलापूर लाल ही बायोफोर्टीफाइड (Biofortified) जात विकसित केली आहे. त्याबाबत माहिती विस्तृतपणे माहिती पाहूया. ...
ढेमसे १४० ते १५० दिवसाचे भाजीपाला पिक आहे. साधारणपणे लागवडीपासून ७५ ते ८० दिवसांनी तोडणी सुरु होते. अधिक उत्पादनासाठी लागवड तंत्र जाणून घेणे आवश्यक आहे. ...
आईने भाजीपाला विक्री करून एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले. आईकडून ही प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील कुडावळे येथील भरत पेवेकर यांनी शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले. ...
विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असले तरी साखर कारखाने कधी सुरू होणार आणि उसाचा अंतिम दर किती मिळणार की आंदोलन चिघळणार!, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ...
खरीप २०२३ मध्ये शासकीय जमीन दाखवून काही लोकांनी पीक विमा (Crop Insurance) भरला होता. बनावट विमा भरणाऱ्यांची नावे समोर असतानाही संबंधितावर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे की काय, फळबाग (Horticulture) नसतानाही विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्या ...
राज्य शासनाने जून- २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही केवळ एक रुपया भरून पीकविमा योजनेत सहभागी होता येणार आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत गहू, कांदा व हरभरा यासाठी पीकविमा भरता येणा ...