ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे केवळ पंचनामे करण्यात आले असून अद्यापही शेतकऱ्यांना (Farmer) ना नुकसानीची मदत मिळाली ना पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे. प्रशासन आता विधानस ...
युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या Mangonet मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. ...
ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या पाचपट निर्यात करण्यास वाव आहे. ...
खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ...
कोकणात खरीप हंगामासह रब्बी हंगामातही भुईमूग लागवड करता येते. त्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सुधारित वाण/जातींचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ...
सरकारने राज्यात एकूण २१० साेयाबीन (Soybean) खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा सप्टेंबरमध्ये केली हाेती. ही केंद्र १५ ऑक्टाेबरपासून सुरू केली जाणार हाेती. ती अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीत. याबाबत नाफेड (Nafed) व एनसीसीएफचे (NCCF) अधिकारी बाेलायला ...