मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या यंदा १ लाख २८ हजारांनी घटली आहे. मागच्या खरीप हंगामात 'लोकमतने' बोगस पीक विमा प्रकरण उजेडात आणल्याने बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. ...
येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन तीन वाण विकसित करण्यात यश मिळवले आहे. कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खारा या वाणांचा समावेश आहे. ...
बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर्र जर्र झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न ९९ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात 'आदर्श' ठरत आहे. ...
राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी राज्य शासनाने २ ऑगस्ट रोजी निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी पावसाने नुकसान झालेल्या ७३ हजार शेतकऱ्य ...
राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ५९६ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...