रब्बी ज्वारी हे एक महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असुन त्याचा वापर धान्य आणि कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टीने रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व वाढत आहे. ...
परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी अनंत कच्छवे यांनी पेरू लागवडीतून लाखोंचे उत्पन्न घेत आर्थिक प्रगतीचा मार्ग निवडला आहे. (Guava Cultivation Success Story) ...
कोबीसारखी भाजी टिकायला आणि वाहतुकीला चांगली असते. आहाराच्या दृष्टीने या भाज्या उत्कृष्ट आहेत. शिवाय आंतरपीक म्हणूनही घेतल्या जातात. कोबी पिकात येणारे रोग आणि त्यांचे नियंत्रण या विषयी माहिती पाहूया. ...
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भात पिकाला फटका बसला असताना पांढरा कांद्यालाही या पावसाची बाधा झाली आहे. परतीच्या पावसाने शेतजमीन ओली असल्याने या पिकाची लागवड खोळंबली आहे. ...
Bhama Askhed Dam भामा आसखेड धरणातून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडले असून, सांडव्यातून १२०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून सध्या धरणात ७.६९ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली. ...
Pod Borer मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व यामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. ...