नुकत्याच पार पडलेल्या दसरा सणामुळे पान उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. पान बाजारात पानांचे दर चढे राहिल्याने चांगल्या मोठवड पिवळ्या पानांना बाजारात मागणी वाढल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना दसऱ्याने दिलासा दिला. ...
अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मक. मात्र, प्रयोगशीलता व सचोटीने दुष्काळी जत तालुक्यातील दशरथ सावंत या शेतकऱ्याने दिमाखदार भरारी घेतली आहे. ...
Crop Damage Due to Rain : ऐन पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये तब्बल ३० हजार ५०६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदि ...
Husbandry Management : साधारणपणे गाय-म्हैस गाभण काळातील पूर्ण दिवस न घेता विण्यापूर्वीच जर गर्भ बाहेर फेकला तर त्याला जनावर गाभडणे किंवा गर्भपात झाला असे म्हणतात. ...
पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम २०२५-२६ मध्ये सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली. ...
मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यात स्थिरावला होता पण ईशान्येकडील मान्सून तामिळनाडू आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय झाल्यामुळे राज्यातून नैऋत्य मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. ...