लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई - Marathi News | Fruit crop insurance scheme for mango crops in 14 other districts except Konkan; How to get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई

Amba Fal Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...

तुरीच्या एका झाडाला सरासरी तब्बल १४०० शेंगा; निंबर्गीच्या या शेतकऱ्याने घेतले बंपर उत्पादन - Marathi News | An average of 1400 pods are produced per pigeon pea tree; this farmer gets bumper production from nimbargi village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या एका झाडाला सरासरी तब्बल १४०० शेंगा; निंबर्गीच्या या शेतकऱ्याने घेतले बंपर उत्पादन

राजकारणात राहिल्याने शेतीकडे दुर्लक्ष होते, ही कल्पना निंबर्गीच्या गंगाधर बिराजदार यांनी खोटी ठरवली आहे. त्यांनी तुरीचे बंपर उत्पादन घेतले आहे. ...

Agro Advisory : शेतकऱ्यांनो बदलत्या हवामानात पिकांसाठी करा 'या' उपायायोजना - Marathi News | Agro Advisory: Farmers, plan these measures for crops in changing climate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

Agro Advisory मराठवाड्यात येत्या २ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे तर २६ ते २८ डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची कशी काळजी घ्यावी. त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला दिला आहे वाचा सविस्तर ...

Flashback2024 : सरत्या वर्षात अकोला कृषी विद्यापीठाने दिल्या ७३ शेती तंत्रज्ञानाच्या शिफारशी ! - Marathi News | Flashback2024: Akola Agricultural University gave 73 agricultural technology recommendations in the past year! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला विद्यापीठाचे नवे संशोधन

Flashback2024: सरत्या वर्षात अकोला कृषी विद्यापीठाने ६ नवे वाण, ३ यंत्र व ७३ शेती तंत्रज्ञानाच्या शिफारशी देशाला दिल्या आहेत. ...

Mosambi Bahar : मोसंबी उत्पादकांनी बागेची काळजी घ्या- पाटील यांचे आवाहन - Marathi News | Mosambi Bahar: Mosambi growers should take care of the garden - Patil's appeal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Bahar : मोसंबी उत्पादकांनी बागेची काळजी घ्या- पाटील यांचे आवाहन

Mosambi Bahar जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांना हवामान बदलाचा मोठा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी हार न मानता बागेची योग्य काळजी घ्यावी. ...

Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया - Marathi News | Sendriya Carbon : What causes the organic carbon in the soil to decrease? And how to increase it; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया

Soil Organic Carbon सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आदर्श असेल तर आपण दिलेल्या सेंद्रिय व रासायनिक स्वरूपातील मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये यांची उपयोगिता वाढून ती पिकांना मोठ्या प्रमाणात घेता येतील. ...

दोन्ही बहारामध्ये छाटणी घेत अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी जालिंदर डोंबे यांची यशकथा - Marathi News | The success story of farmer Jalindar Dombe, who pruned in both seasons and got a quality fig crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन्ही बहारामध्ये छाटणी घेत अंजीराचे दर्जेदार उत्पादन घेणारे शेतकरी जालिंदर डोंबे यांची यशकथा

Farmer Success Story दौंड तालुक्यातील खोर येथील जालिंदर कुंडलिक डोंबे यांच्या स्वभावातच संशोधक, सामाजिक आणि वारकरी वृत्ती दिसून येते. स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृद्धीकडे, शास्त्रीय ज्ञान, अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परिवर्तनाकडे ...

आता स्ट्रॉ फेकून देण्याची गरज नाही; वडकशिवालेच्या कन्येने बनविली बाजरीची खाण्यायोग्य 'स्ट्रॉ' - Marathi News | Now there is no need to throw away straws; Vadakshiwale's daughter makes edible 'straws' made from millet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता स्ट्रॉ फेकून देण्याची गरज नाही; वडकशिवालेच्या कन्येने बनविली बाजरीची खाण्यायोग्य 'स्ट्रॉ'

एखादा पदार्थ आपण खाल्ला की त्यासोबतचा स्ट्रॉ आपण तितक्याच सहजतेने टाकून देतो. मात्र, हाच स्ट्रॉ घेतलेल्या पदार्थासोबत खाता आला तर... होय. ...