Ativrushati Madat : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित केली आहे. ...
kalaunjee cultivation : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवे प्रयोग करून आपल्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग वाशिम येथील शेतकरी संजय लोणसुने यांनी केला आहे. वाचा सविस्तर ...
Science Of Soil Testing : माती तपासणी करताना ज्या शेतातील मातीची तपासणी करायची आहे. त्या शेतातील मातीचा नमुना शेतातून कसा घ्यावा यासोबत तो परीक्षण केंद्रावर नेताना कसा घेऊन जावा हे देखील देखणे बघणे अत्यंत गरजेचे आहे. ...
शेतीमालाला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नसल्याने घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांना खताच्या लिंकिंग बेजार करून सोडले आहे. लिंकिंग घेतले तरच युरियाचा पुरवठा करू, अशी सक्ती खत कंपन्या विक्रेत्यांना करत आहेत. ...
Mhaisal Lift Irrigation Scheme सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे. ...
शेतीला पुरक व्यवसायाची जोड देऊन शेतमालाचे दर्जा वृध्दीकरण करून त्याची टिकवण क्षमता व भाव वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. या लेखात आपण अशाच शेवगा पावडर प्रक्रिया उद्योगाची माहिती जाणून घेणार आहोत. ...
यंदा उसाचा तुटवडा जाणवत असल्याने सोलापूर जिल्ह्यात वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा लागली आहे. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना पूर्ण होत आहे, परंतु यंदा उसाचा तुटवडा जाणवत आहे. ...