लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
पाखरांच्या किलबिलाटासाठी या शेतकऱ्याने सोडली एकरभर ज्वारी; वाचा सविस्तर - Marathi News | This farmer left an acre of sorghum for the birds eating; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाखरांच्या किलबिलाटासाठी या शेतकऱ्याने सोडली एकरभर ज्वारी; वाचा सविस्तर

शेतकरी रमेश तुकाराम जगताप यांनी त्यांच्या मालकीच्या एक एकर शेतामध्ये ज्वारीचे पीक घेतले असून, हे पीक पाखरांना खाण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. ...

Kaju Kharedi : विनापरवाना काजू बी खरेदी करणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Kaju Kharedi : Action will be taken against those who buy cashew seeds without a license | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Kharedi : विनापरवाना काजू बी खरेदी करणाऱ्यांवर होणार कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला असून या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. ...

साठवणुकीत कापूस अधिक काळ टिकण्यासाठी महत्वाच्या १० टिप्स; वाचा सविस्तर - Marathi News | 10 important tips to make cotton last longer in storage; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साठवणुकीत कापूस अधिक काळ टिकण्यासाठी महत्वाच्या १० टिप्स; वाचा सविस्तर

Kapus Sathavnuk कापूस प्रतवारीच्या दृष्टीने कापसाची वेचणी व साठवणूक करताना काळजी घेणे गरजेचे असते. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतीवर अवलंबून असतो. ...

Jaivik Khate : जिवाणू खतांचा वापर कसा व किती करावा? अन् वापरताना काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर - Marathi News | Jaivik Khate : How and how much should bio fertilizers be used? and what precautions should be taken while using them? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jaivik Khate : जिवाणू खतांचा वापर कसा व किती करावा? अन् वापरताना काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

Biofertilizer use पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंच्या वाहकांमध्ये केलेल्या मिश्रण म्हणजे जैविक खत, जिवाणू संवर्धक होय. ...

कुठूनही वजन करून आणा; कोल्हापुरातील या साखर कारखान्याची ऊस घेण्याची तयारी - Marathi News | Bring it by weighing from anywhere; This sugar factory in Kolhapur is ready to take sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठूनही वजन करून आणा; कोल्हापुरातील या साखर कारखान्याची ऊस घेण्याची तयारी

वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाइलवर त्वरित संदेश पाठविण्याची व्यवस्था करण्याचेही मान्य केले गडहिंग्लज कारखान्याने सकारात्मक पाऊल टाकल्याबद्दल शेतकऱ्यांतून कौतुक होत आहे. ...

सोलापूरचे शेतकरी म्हणता आहेत उसापेक्षा केळी बरी; यंदा कमाई झाली भारी - Marathi News | Solapur farmers say bananas are better than sugarcane; this year the income has been huge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरचे शेतकरी म्हणता आहेत उसापेक्षा केळी बरी; यंदा कमाई झाली भारी

उजनी धरण पाणलोट क्षेत्र व दहिगाव उपसा सिंचन लाभक्षेत्रात शेतकरी ऊसपिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहे. सध्या ३,२८० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जात आहे. ...

संत्रा/मोसंबी पिकांसाठी भारी जमिनीत आंबिया बहार घेण्यासाठी काय करावे? वाचा सविस्तर - Marathi News | What should be done to get Ambia Bahar in heavy soil for orange/citrus crops? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा/मोसंबी पिकांसाठी भारी जमिनीत आंबिया बहार घेण्यासाठी काय करावे? वाचा सविस्तर

Santa Mosambi Bahar Management संत्रा/मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी/जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. ...

Rabbi Season: रब्बी पिकांनी शिवार बहरले; पोषक वातावरणाने उत्पादन वाढीची अपेक्षा - Marathi News | Rabi Season: Rabi crops have bloomed; Expectations of increased production due to favorable weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांनी शिवार बहरले; पोषक वातावरणाने उत्पादन वाढीची अपेक्षा

Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामात मुबलक जलसाठा आणि पोषक वातावरणामुळे पेरणी क्षेत्रात ३५ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. कोणत्या पिकांना पसंती मिळाली ते वाचूया सविस्तर. ...