लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Mirchi Lagwad: मल्चिंगवर मिरची लागवड फायदेशीर; खर्चात होणार बचत वाचा सविस्तर - Marathi News | Mirchi Lagwad: Plant chillies on mulch, get subsidy and earn money in summer! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मल्चिंगवर मिरची लागवड फायदेशीर; खर्चात होणार बचत वाचा सविस्तर

Mirchi Lagwad : मल्चिंगवर तंत्रज्ञानाचा योग्यरितेने वापर केल्यास पिकांची वाढही होते उत्तम, शेतकऱ्यांच्या खर्चातही होते बचत त्यामुळे आता मल्चिंगवर (mulch) मिरची लागवड (Mirchi Lagwad) करण्याकडे कल वाढताना दिसत आहे. ...

Bedana Nirmiti : द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा तयार करण्याकडे वाढता कल; यंदा बेदाणा परवडणार? - Marathi News | Bedana Nirmiti : Grape grower farmers growing tendency towards producing grape raisins; Will raisins be affordable this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Nirmiti : द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा तयार करण्याकडे वाढता कल; यंदा बेदाणा परवडणार?

जत पूर्व भागात द्राक्ष काढणीची धांदल सुरू झाली आहे. गेल्यावर्षी पाऊसपाणी कमी पडल्याने काडी तयार झाली नाही. घड जास्त सुटले नाहीत. ...

कृषी मालाची थेट जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात करण्यासाठी २७ एकरवर सुरु होतोय हा प्रकल्प - Marathi News | This project is being started on 27 acres to import and export agricultural goods directly from JNPT port. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी मालाची थेट जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात करण्यासाठी २७ एकरवर सुरु होतोय हा प्रकल्प

Agri Export देशभरातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाची थेट जेएनपीटीए बंदरातून आयात-निर्यात करण्यासाठी कृषी वस्तू आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी जेएनपीटीएने बुधवारी दोन कंपन्यांशी करार केला. ...

उत्तम गोडवा, जास्त टिकवणक्षमता अन् सर्वाधिक निर्यात होणाऱ्या सोलापूरच्या केळीला मिळेल का जीआय? वाचा सविस्तर - Marathi News | Will Solapur's banana, which has excellent sweetness, high self life and is the most exported, get GI? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तम गोडवा, जास्त टिकवणक्षमता अन् सर्वाधिक निर्यात होणाऱ्या सोलापूरच्या केळीला मिळेल का जीआय? वाचा सविस्तर

GI for Ujani Banana उजनी लाभक्षेत्रात केळी उत्पादनासाठी अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड व उत्पादन शक्य होत असल्यामुळे 'उजनी'ची केळी म्हणूनच जी. आय. मानांकन मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ...

Krushi Ganana : राज्याच्या कृषी गणनेतून धक्कादायक माहिती आली पुढे; शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ पण... - Marathi News | Krushi Ganana : Shocking information came out from the state's agricultural census; Increase in the number of farmers but... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Krushi Ganana : राज्याच्या कृषी गणनेतून धक्कादायक माहिती आली पुढे; शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ पण...

Krushi Ganana Maharashtra राज्यात सध्या कृषी गणना सुरू असून, पहिल्या टप्प्यातील अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...

Shet Rasta : शेतकरी म्हणतोय.. पाणंद रस्त्यांचा झालाय ओढा आता महामार्गाचा नाद सोडा; वाचा सविस्तर - Marathi News | Shet Rasta : Farmers are saying.. The farm roads has become a water stream, now leave the highway road noise; read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Rasta : शेतकरी म्हणतोय.. पाणंद रस्त्यांचा झालाय ओढा आता महामार्गाचा नाद सोडा; वाचा सविस्तर

राज्यातील शेताकडे जाण्यासाठी असणाऱ्या पाणंदींची अवस्था बघितली तर शेतकरी म्हणूनच शेती करतो, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. ...

गव्यांच्या तावडीतून पिक वाचविण्यासाठी गेले सात वर्ष हा शेतकरी करतोय असे जुगाड; वाचा सविस्तर - Marathi News | This farmer has been doing this trick for the last seven years to save his crop from the gaur wild animal; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्यांच्या तावडीतून पिक वाचविण्यासाठी गेले सात वर्ष हा शेतकरी करतोय असे जुगाड; वाचा सविस्तर

पन्हाळा तालुक्यातील डोंगराकडेच्या शेतात गव्यांचे कळप धुमाकूळ घालून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ...

पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई - Marathi News | Farmer Nivrutti Patil grew onion as an intercrop with sugarcane; earned Rs 3 lakh per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाटलांनी उसात आंतरपीक म्हणून पिकविला कांदा; एकरात केली ३ लाखांची कमाई

Farmer Success Story कांदा उत्पादनात आघाडी घेतलेल्या सौंदलगा (ता. निपाणी) येथील निवृत्ती दादू पाटील यांनी एका एकरात कांद्याचे आठ टनांहून अधिक उत्पन्न घेतले आहे. ...