Onion : विविध भागात कांदा काढणी सुरू आहे. यात येत्या काळात उन्हाळी कांदा बाजारात येणार आहे. परंतू कांदा बाजारात येत असतानाच दरांमध्ये घसरण सुरु झाली आहे. यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. ...
सातत्याने ऊसाचे पिक घेण्याच्या पद्धतीला जाणीवपूर्वक फाटा द्यायचाच या हेतूने तब्बल साडेतीन एकरात कलिंगडचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय पाटील यांनी घेतला. यंदा वादळी पाऊस नसल्याने हे पीक चांगले साधले. ...
krushi Salla : मराठवाड्यात येत्या चोवीस तासात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचा कृषी सल्ला (krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जार ...
एकूण मंजूर २ हजार ३०० कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ ९६ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप २ हजार २१९ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने वेळेत हप्ता दिला असता तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विमा भरपाई मिळाली असती. ...
कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील प्रवीण बोरगावे यांनी दाखवून दिले आहे. ...