ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Crop Insurance : शासनाच्या निर्देशानुसार पीक विमा अर्ज प्रक्रियेसाठी केवळ ४० रुपये मानधन सीएससी (CSC) केंद्र चालकांना देण्याचे ठरले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून १०० रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम उकळली जात आहे. (Crop Insurance) ...
Krushi Samruddhi Yojana 2025 : शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. ...
Kharif Crop Loan : खरीप हंगाम संपायला अवघे दोन महिने उरले तरी बीड जिल्ह्यात केवळ ५७ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. जिल्हा सहकारी बँकेने आघाडी घेतली असली तरी खासगी बँकांनी हात झटकल्यामुळे शेतकरी कर्जासाठी वणवण फिरत आहेत. काही बँकांचे वाटप शून्यावर असल् ...
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Agriculture Market Rate Update : मागील वर्षीच्या रब्बी हंगामात करडीचा पेरा कमी झाला होता. त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी झाले; परंतु करडीच्या तेलाला मागणी वाढल्याने व बाजारात करडीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Chia Market :मागील आठवड्यात विक्रमी पातळी गाठलेल्या चियाच्या दरात अवघ्या आठवड्याभरात तब्बल ४ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजारात चियाला जास्तीत जास्त १९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला.(Chia Market) ...