नाचणीचे क्षेत्र निम्यापेक्षा कमी झाले आहे. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भोर तालुक्याचा पश्चिम भाग दुर्गम डोंगरी असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि डोंगर उताराने पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. ...
शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अ ...
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे दीडशे हेक्टर शेतीत यंदाच्या पावसाळ्यात चिखलगुष्ठा पद्धतीने भात शेती करण्याचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. सध्या जागोजागी या पद्धतीने भात लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. ...
नोकरीच्या मागे न लागता जर शेतीत नवनवीन प्रयोग केले तर निश्चितच शेतीतून नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न सहज मिळते. याचा प्रत्यय भातोडी येथील युवा शेतकरी सोपान भोरे, नारायण जगदाळे व गणेश मोरे या तीन मित्रांच्या ड्रगण फ्रूट शेतीकडे (Dragan Fruits Success Story ...
पपई, केळी, कलिंगड, ऊस, आणि झुकिनी या पिकांचे विक्रमी उत्पन्न घेऊन सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी सुहास राजाराम पवार यांनी दीड एकरात सातारी आल्याचे ३० टन उत्पन्न घेऊन ३० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
पेरुच्या Peru Lagvad अनेक सुधारीत जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनौ-४९), अलाहाबाद सफेद, ललित, जी-विलास या जातींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ...
फळांना बाजारात मागणी कशा प्रकारे राहील याचा विचार करून व आपल्याकडे सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध राहील या बाबीचा विचार करून मग कोणता बहार घ्यावयाचा हे ठरवावे. ...