सैन्यातून निवृत झाल्यावर शेतीची आवड असणारे तरडगाव येथील प्रल्हाद साहेबराव अडसूळ यांनी रोटरी महर्षी दिवंगत आप्पासाहेब चाफळकर यांच्या प्रेरणेने बेबी कॉर्न मका पीक घेण्यास सुरुवात केली. ...
रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
हरभरा लागवडीसाठी योग्य हवामान, जमीन, मशागत, बियाणे प्रक्रिया, खत व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, तण नियंत्रण व पाणी व्यवस्थापन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असते. ...
Trichoderma Use in Crops : ट्रायकोडर्मा ही केवळ बुरशीनाशक मित्र बुरशी नाही, तर मातीला सुपीक, पिकांना तंदुरुस्त आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवणारा साथीदार आहे. एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक म्हणून ट्रायकोडर्माचा वापर केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक ...
Sugar Free Rice कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे बासमती तांदळासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यातच आता येथील प्रगतशील सूर्यवंशी पिता-पुत्र शेतकऱ्यांनी शुगर फ्री भाताच्या लागण केली आहे. ...