लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
Soybean Crop Protection : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी, चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या - Marathi News | latest news Soybean Crop Protection : Important for farmers: Learn about soybean stem borer and cyclone control measures | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी महत्वाचे : सोयाबीन खोडमाशी,चक्रीभुंगा नियंत्रणाचे उपाय जाणून घ्या

Soybean Crop Protection : सोयाबीन पीक सुरक्षित ठेवायचंय? खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचा वेळीच बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान टाळता येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले उपाययोजना जाणून ...

Krushi Salla : मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Krushi Salla: Weather changes in Marathwada; How will you take care of crops? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील हवामानात बदल; पिकांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

Krushi Salla : कापूस, तूर, भुईमूग, भाजीपाला व फळबाग पिकांसाठी हवामान अनुकूल राखण्यासाठी काय करावे याविषयीचा कृषी आधारित हवामान सल्ला वाचा सविस्तर (Krushi Salla) ...

पावसाच्या खंड काळात खरीप पिके वाचविण्यासाठी करा 'हे' उपाय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Take these measures to save Kharif crops during dry spells; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाच्या खंड काळात खरीप पिके वाचविण्यासाठी करा 'हे' उपाय; जाणून घ्या सविस्तर

पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे. ...

आंबा बागेत वाढ नियंत्रकाचा वापर केव्हा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News When and how to use growth regulators in mango farm Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा बागेत वाढ नियंत्रकाचा वापर केव्हा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर 

Mango Farming : आंबा बागेत वाढ नियंत्रकांचा वापर फळांचा (Use of growth regulators in mango farm) आकार वाढवण्यासाठी, फळगळ थांबवण्यासाठी आणि झाडांची वाढ नियंत्रित करण्यासाठी केला जातो. ...

मोसंबी व संत्रा फळगळ थांबविण्यासाठी 'हे' उपाय हमखास करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Follow these remedies to stop rotting of citrus fruits and oranges, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी व संत्रा फळगळ थांबविण्यासाठी 'हे' उपाय हमखास करा, वाचा सविस्तर 

Agriculture News : ...

बहिणाबाईंच्या आसोद्यातील 'मसाल्यां'ची चव रेंगाळतेय राज्यभर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News taste of 'spices' from Bahinabai's delight lingers throughout maharashtra read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहिणाबाईंच्या आसोद्यातील 'मसाल्यां'ची चव रेंगाळतेय राज्यभर, वाचा सविस्तर 

Agriculture News : आता केवळ वांग्याच्या भरितासाठीच नाही, तर अस्सल खान्देशी ओल्या मसाल्यासाठीदेखील राज्यभरात प्रसिद्ध होत आहे. ...

Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | Latest News Tomato Lagvad Keep these things in mind when replanting tomatoes during monsoon season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Tomato Lagvad : पावसाळ्यामध्ये टोमॅटोची पुनर्लागवड (Tomato Farming) करताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. ...

डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण?  - Marathi News | Latest news Pomegranate orchard is infested with sap-sucking insects, how to control them? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागेवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालाय, असे करा नियंत्रण? 

Agriculture News : डाळिंब फळपिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. या किडींचे नियंत्रण कसे करावे?  ...