Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग, वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानातील बदल जाणवणार आहे. अशा बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कृषी सल्ला दिला आहे. वाचा स ...
बैलजोडीधारकांनी एकी करून दोन हजार रुपये भाडेवाढ केल्याची केल्याची दवंडी २२ रोजी पवनार (जि. वर्धा) गावातून फिरविण्यात आली. ज्यांच्याकडे बैलजोडी नाही अशा शेतकऱ्यांचे मात्र यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहे. ...
Fertilizer Shortage : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना युरिया व डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) च्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृषी विभागाचा युरिया हा केवळ कागदावर असून, शेतात मात्र ठणठणाट पहावयास मिळत आहे. ...
Krushi salla : मराठवाड्यात २१ जून दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता असून, तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. याबाबत वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी येथील तज्ज्ञ समितीने ...
paddy mat nursey भाताचे भरघोस उत्पादन येण्यासाठी भाताची रोपे निरोगी आणि जोमदार असणे आवश्यक आहे. त्याकरिता विविध पद्धतीने भाताची रोपवाटिका तयार केली जाते. ...