लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
वाटाणा पिकांत 'मल्चिंग'चा वापर; केशवरावांचा प्रयोग चर्चेचा विषय - Marathi News | Use of 'mulching' in pea crops; Keshav Rao's experiment a topic of discussion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाटाणा पिकांत 'मल्चिंग'चा वापर; केशवरावांचा प्रयोग चर्चेचा विषय

Pea Farming : चांभई येथील शेतकरी केशवराव भगत है आपल्या शेतात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सतत विविध प्रयोग करत असतात. दरम्यान यंदा त्यांनी रब्बी हंगामात आपल्या शेतात मल्चिंग पद्धतीवर वाटाणा हे पीक घेतले आहे. ...

Til Lagvad : सुधारित तंत्रज्ञान वापरा, तिळाचे प्रति हेक्टरी 10 क्विंटल उत्पादन मिळवा, असे करा व्यवस्थापन  - Marathi News | Latest News Til Lagvad Use improved technology, get 10 quintals of sesame production per hectare, do this management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुधारित तंत्रज्ञान वापरा, तिळाचे प्रति हेक्टरी 10 क्विंटल उत्पादन मिळवा, असे करा व्यवस्थापन 

Til Lagvad : शेतकऱ्यांचा कल पाहता तीळ पीक (Sesame Crop Management) आता खरिप हंगामासोबतच उन्हाळी हंगामाचे प्रमुख पीक होत आहे. ...

Bhuimug Bajar Bhav : शेंगदाणा तेलाला तेजी; पण भुईमूग शेंगांना मंदी - Marathi News | Bhuimug Bajar Bhav : Groundnut oil booms; but groundnut pods slump | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhuimug Bajar Bhav : शेंगदाणा तेलाला तेजी; पण भुईमूग शेंगांना मंदी

शेंगदाणा तेलाचे दर दोनशे रुपयांवर आहेत; पण त्या तुलनेत भुईमूग शेंगांना भावच नाही. भुईमुगाच्या पेरणीपासून काढणीपर्यंत घ्यावे लागणारे कष्ट, कष्टाच्या तुलनेत उत्पादन कमी मिळते. ...

गव्हास पाणी देताना उंदीर, साप दिसल्यास होतो थरकाप; मग करा 'हा' उपाय - Marathi News | If you see rats and snakes while watering wheat, you will feel scared; then do this remedy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गव्हास पाणी देताना उंदीर, साप दिसल्यास होतो थरकाप; मग करा 'हा' उपाय

Wheat Farming : रात्री गव्हाला पाणी देत असताना उंदीर, घूस आणि साप आढळून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पाणी देताना भीतीचे वातारवण असते. ...

Unhali Mug Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर - Marathi News | Unhali Mug Lagwad : This short duration pulse crop is proving profitable in the summer season. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Unhali Mug Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर

उन्हाळी हंगामात मूग लागवड फायदेशीर ठरत आहे. कमी कालावधीचे पीक असल्यामुळे जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान मुगाची पेरणी करावी. ...

हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी - Marathi News | The production of gram and wheat crops will double; don't forget these benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा व गहू पिकाचे उत्पादन होईल दुप्पट; विसरू नका 'या' फायद्याच्या बाबी

Crop Management : पिकांच्या अचूक अवस्थेत पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण व खताची फवारणी याकडे लक्ष दिले तर चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते. ...

नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन - Marathi News | Without chasing a job watermelon was cultivated in a modern way; 40 tons of production was obtained per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन

Farmer Success Story कुंभारी (ता. जत) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी हरीबा दामोदर पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. ...

खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर - Marathi News | This farm implement that performs these four tasks in ratoon sugarcane management at the same time; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोडवा ऊस व्यवस्थापनातील चार कामे एकाच वेळी करणारे औजार; पाहूया सविस्तर

kodwa us niyojan भाकृअनुप-भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांच्या द्वारा विकसित केलेले औजार खोडव्याची उत्पादकता यापेक्षा जास्त वाढविण्यासाठी सुधारीत करण्यात आले आहे. त्यास सोर्फ असे संबोधले जाते.  ...