हवामान बदलामुळे उद्धवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकाचे उत्पादन घेण्यासंदर्भात तसेच बीज निर्मिती प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठामार्फत माती परिक्षणासाठी सुविधा उपलब्ध ...
मधमाशापासून मध, मेण, पराग, विष, प्रोपॉलीस, रॉयलजेली है पदार्थ मिळतात हे पदार्थ व मधमाशांच्या वसाहती विक्री करुन आणि वसाहती भाड्याने देऊन पैसे मिळतात. मधमाशाव्दारे परागीभवनाबाबत शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घ्यावा. ...
सांगली जिल्ह्यात राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी मेळाव्यात वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. या वर्षीचा हा भव्य कार्यक्रम 30 जुलै रोजी मणेराजुरी ... ...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची व्यापकता वाढवण्यासाठी राज्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान कृषी प्रक्रिया जागृती पंधरवाडा साजरा करण्यात येणार ... ...
लसूण पिकाच्या विविध जाती शोधण्यासाठी जनुकीय सुधारणा करण्यासंदर्भात पुणे येथील आयसीएआर-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय तसेच नाशिक येथील राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्था योजनाबद्ध संशोधन करत आहेत. ...