लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?  - Marathi News | Occasional light showers are likely in Aurangabad district for the next five days, what should farmers do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :औरंगाबाद जिल्ह्यात पुढील पाच दिवस तुरळक हलक्या सरींची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? 

औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवस आकाश अंशत:ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३ ते ... ...

खरीपातील पिकांना पाण्याच्या पाळ्या कधी द्याल? - Marathi News | What are the critical irrigation stages in kharif crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांना पाण्याच्या पाळ्या कधी द्याल?

प्रत्येक पिकाच्या विशिष्ट अशा अवस्था असतात ज्यात त्या पिकाला पाणी देणे गरजेचे असते किंवा पावसाच्या पाण्याने जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे असते. पिकाच्या अशा अवस्थांना पाणी देण्याच्या संवेदनक्षम अवस्था असे म्हणतात. ...

पावसाचा खंड पडलाय? काळजी करू नका; असे करा खरीप पिकांसह फळबागांचे व्यवस्थापन - Marathi News | how to manage kharif crops in case of rain break | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा खंड पडलाय? काळजी करू नका; असे करा खरीप पिकांसह फळबागांचे व्यवस्थापन

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा खंड पडला आहे, त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. त्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे. ...

मराठवाड्यात नांदेड व हिंगोली सोडता पर्जन्यमान बिकट  - Marathi News | Heavy rainfall in Marathwada except Nanded and Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात नांदेड व हिंगोली सोडता पर्जन्यमान बिकट 

मराठवाड्यात एका बाजूला दुष्काळाचे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात ... ...

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन - Marathi News | Major insect pests of maize and their management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचे असे करा एकात्मिक व्यवस्थापन

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. यामुळे वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. ...

सध्याच्या पावसाच्या ताणाचे असे करा व्यवस्थापन - Marathi News | crop management advisory for rain stress in Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सध्याच्या पावसाच्या ताणाचे असे करा व्यवस्थापन

शेतकरी सध्या पावसाची वाट पाहत आहेत आणि सर्व शेतातील पिकांना पाण्याचा ताण व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. शेतातल्या पिकांना बसलेल्या ताणाचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. ...

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावा - Marathi News | Apply pheromone traps as soon as for control pink bollworm in the cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे लावा

सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. ...

राज्यातील सर्व नाशवंत पिकांचा होणार सर्वे - Marathi News | All the perishable crops in the state will be surveyed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व नाशवंत पिकांचा होणार सर्वे

सरकार धोरण आखण्याच्या तयारीत : संस्था नेमण्याचा विचार सुरु ...