सध्या पानवेलींच्या लागणीला वेग आला आहे. यासाठी 'कपुरी' जातीच्या पानवेलीच्या वाणास शेतकरी प्राधान्य देत आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून पानवेलीची लागण जून ते जुलैदरम्यान केली जाते. ...
भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. ...
मका पिकावरील (Maize Crop Management) लष्करी अळिच्या नियंत्रणाकरिता फवारणीत वापर केलेल्या औषधीने सुमारे ५० टक्के मकाची रोपटे जळून गेली असून इतर पिकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
सध्या पिकांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नसून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी दिसत आहे. अशा वेळी या पिवळ्या पडलेल्या सोयबीनचे काय व्यवस्थापन करायला हवे. जाणून घेऊया या लेखातून. ...
भाजी मंडईत बारा महिने गुलाबी दिसणाऱ्या लसणाची (Pink Garlic) मागणी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने भाव वाढत चालले आहेत. हायब्रीड लसणापेक्षा गावरान लसूण मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांनी गुलाबी दिसणारा लसूण लावला (Garlic Farming) तर अवघ्या ...
हळदीचे पीक खरीप हंगामात शक्य असून, चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. हळदीची लागवड करण्यासाठी बेणे निवडण्यात दक्षता घेणे जरुरीचे आहे. हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. ...