खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानने भुईमुगाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेती म्हणून कोकण कृषी विकास प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रयोग शेतीत करीत असते. ...
पारंपरिक ऊस शेतीला बाजूला ठेवून आष्ट्यातील प्रगतशील शेतकरी प्रशांत नारायण शिंदे यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूचे एक एकरातून वर्षात सुमारे सात लाखापर्यंत विक्रमी उत्पादन घेतले आहे. ...
उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. ...
पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता धरणीमातेची सेवा करण्याचा निर्णय लांजा तालुक्यातील भडे गावच्या सुधीर आत्माराम तेंडुलकर यांनी घेतला. २५ एकर क्षेत्रामध्ये त्यांना आंबा, काजू, नारळ लागवड केली आहे. ...