सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील सततच्या पावसाने यंदा कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे फर्दडीच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी केले आहे. ...
अवकाळीचा कहर झाला आणि वातावरणातील बदलाचा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसला. नुकसानीमुळे बागायतदार संकटात सापडला असताना नुकत्याच सुरू झालेल्या गुलाबी थंडीने बागायतदारांना दिलासा दिला आहे. ...