लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक व्यवस्थापन

Crop Management Information in Marathi, मराठी बातम्या

Crop management, Latest Marathi News

Crop Management - पिकाची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत त्याची देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते.
Read More
Agriculture News : घरातल्या साठवलेल्या भाताचे वजन घटतंय का? आताच 'ही' गोष्ट करा! - Marathi News | Latest News Agriculture News Rising heat affects stored rice paddy see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरातल्या साठवलेल्या भाताचे वजन घटतंय का? आताच 'ही' गोष्ट करा!

Agriculture News : अनेकजण आपल्याला वर्षभर पुरेल व पुढील वर्षासाठी बियाणे म्हणून आवश्यक भात ठेवून उर्वरित भाताची विक्री करतात. ...

Farmer story : हळदीतून भगवानरावांनी केली सोनेरी किमया; मिळाले लाखांचे उत्पन्न - Marathi News | Turmaric crop farmer success story read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीतून भगवानरावांनी केली सोनेरी किमया; मिळाले लाखांचे उत्पन्न

Farmer story: मंठा येथील प्रगतीशील शेतकरी भगवान बोराडे यांनी हळद पिकातून तब्बल आठ लखांचे उत्पन्न झाले आहे. वाचा त्यांनी कसे केले नियोजन सविस्तर ...

उन्हाळ्यात नारळ पिकाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर - Marathi News | How much water does a coconut crop need in summer? & how to give it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात नारळ पिकाला किती पाणी लागते? व ते कसे द्यावे? वाचा सविस्तर

नारळ पिकातील पाणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन, साप्ताहिक पाणी आणि मल्चिंग या पद्धतींचा वापर केला जातो. ...

Gawar Lagwad : उन्हाळी गवार देतेय अधिकचा फायदा; कशी कराल लागवड? वाचा सविस्तर - Marathi News | Gawar Lagwad : Summer cluster bean crop gives more benefits; How to cultivate it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gawar Lagwad : उन्हाळी गवार देतेय अधिकचा फायदा; कशी कराल लागवड? वाचा सविस्तर

Gawar Lagwad गवार अनेकांच्या पसंतीची भाजी असून, गवारीच्या गवारीच्या हिरव्या शेंगांची भाजी खाण्यासाठी वापरली जाते. गवारीपासून डिंक, जनावरांचा हिरवा चारा, हिरवळीची खते म्हणून वापर केला जातो. हे पीक व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. ...

Agro Advisory : उन्हाळी तीळ, हळद आणि इतर पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory: Read detailed agricultural advisory for unhali til, halad and other crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी तीळ, हळद आणि इतर पिकांसाठी कृषी सल्ला वाचा सविस्तर

Agro Advisory : मराठवाड्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. उन्हाळी तीळ (unhali til), हळद (halad) आणि इतर पिकांसाठी मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिफारशी दिल्या आहेत. त्या वाचा सविस्तर ...

कोळगावच्या शेतकऱ्याचा विदेशी भाज्यांचा प्रयोग; रंगीत ढोबळीतून केली १२ लाखांची कमाई - Marathi News | Kolgaon farmer experiments with exotic vegetables; earns Rs 12 lakh from color capsicum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोळगावच्या शेतकऱ्याचा विदेशी भाज्यांचा प्रयोग; रंगीत ढोबळीतून केली १२ लाखांची कमाई

कोळगाव (ता. श्रीगोंदा) दत्तात्रय विश्वनाथ लगड यांना वडिलोपार्जित बारा एकर कोरडवाहू खडकाळ शेती. अशा शेतीतून कुंटुबाचा उदार निर्वाह करणे अवघड होते. ...

गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई - Marathi News | Turmeric grown from cow dung and urine; Earned Rs 4.5 lakh in nine months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईच्या मल-मूत्रातून पिकवली हळद; नऊ महिन्यांत केली साडेचार लाख रुपयांची कमाई

नरवाड (ता. मिरज) येथील निवृत्त सहायक पोलिस फौजदार सुभाष कोळी यांनी ४० आर क्षेत्रावर सेलम या वाणाच्या जातीची लागवड केली. ...

Spice Crops: शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 'या' मसाला पिकांची धरली कास वाचा सविस्तर - Marathi News | Spice Crops: Latest news Farmers take a keen interest in 'these' spice crops in the Rabi season Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात 'या' मसाला पिकांची धरली कास वाचा सविस्तर

Spice Crops : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumbhara) यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम (Activity) हाती घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...