Mahatma Phule Karj Mukti Yojana एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र १० हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ४० कोटी १५ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान शुक्रवारी जमा झाले. ...
विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी नियमित कर्ज भरूनही व्याजदर माफीच्या सवलतीपासून वंचित असल्याचा आरोप होत आहे. जाणून घेऊया अधिक माहिती ...
खरीप हंगामाचे तीन महिने सरले असून, जिल्ह्यात आतापर्यंत एकूण उद्दिष्टापैकी ७० टक्के पीककर्जाचे वाटप झाले आहे. जिल्ह्यात विविध बँकांना यंदा ४ हजार ४५५ कोटी रुपयांचे कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...
ई-पीक पाहणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला परंतु शेतकऱ्यांच्या डोक्याला मात्र ताप झाला आहे. (E Pik Pahani) ...
Agri Stack Project राज्यातील शेती, शेतकऱ्यांची संख्या, प्रत्येकाच्या नावावर किती शेती, त्यातील पिके याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सातबारा उताऱ्याला आधार क्रमांकाची जोडणी करण्यात येणार आहे. ...
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात अनुदान देत आहे. (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) ...
Mahatma Jyotirao Phule Karj Mafi Yojana राज्य शासनाने एकीकडे लोकप्रिय योजनांचा धडाका लावला असताना 'प्रोत्साहन अनुदाना'ची पंचवार्षिक योजना काही संपण्याचे नाव घेत नाही. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा होऊन पाच वर्षे झाली तरी गुन्हाळ काही स ...
नामांकित समजल्या जाणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात काही अनियमितता व गंभीर स्वरूपाचे दोष निदर्शनास आल्याने नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी संबंधित १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करून तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. ...