ड्रॅगनफ्रूट, गाय, म्हैस, शेळी मेंढी युनिट तसेच लेयर कोंबडीसाठी कर्जमर्यादा मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ करण्यात आली आहे. ...
वर्ष उलटून गेले तरी (२०२२- २३ मध्ये) शेतकऱ्यांनी भरलेल्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. बँकेने शेतकऱ्यांचे पैसे वर्षभर वापरले आहेत. ...
ग्रामीण पातळीवर शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमार्फत पीक कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. खरीप व रब्बी हंगामात वर्षातून दोन वेळा पीक कर्जाचे वाटप करण्यात येत आहे. ...