यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्य ...
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अनावश्यक कागदपत्रे न मागण्याबाबत १६ जुलै रोजी आदेश काढला असतानासुद्धा बँकेकडून वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांद्वारा प्राप्त होत होत्या. त्यामुळे बुधवारी भाजयुमो कार्यकर्ते बँकेत धडकले. शाख ...
शेतकरी ज्ञानेश्वर गौळकर यांची सुकळी (बाई) येथे ०.५३ हेक्टर शेती आहे. ही शेती वडिलोपार्जित असून हे क्षेत्र सद्यस्थितीत सामायिक वारसदार म्हणून धनराज गौळकर, ज्ञानेश्वर भाऊराव गौळकर, लिला भाऊराव गौळकर, बेबी विनोद वडतकर यांची नावे आहेत. त्यांच्या शेतीवर स ...
राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कजार्साठी चतु:सीमा नकाशाची अट टाकली आहे. यामुळे कोरोनाकाळातही भूमिअभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना चकरा घालाव्या लागत आहेत. गतवर्षी तालुक्यात दहा हजारांच्या जवळपास शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बकांतून कर्ज घेतले होते. यंदा भूमिअभि ...
राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला शासनाने आठशे कोटी रुपयांचा निधी अदा केल्यामुळे बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीला मोठा हातभार लागला असून, बॅँकेला प्राप्त झालेल्या या निधीतून गावोगावचे नियमित क ...