लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक कर्ज

पीक कर्ज, मराठी बातम्या

Crop loan, Latest Marathi News

कर्जमाफीचा गोलमाल; प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा तर कर्ज थकविणाऱ्याला बक्षीस - Marathi News | Loan waiver scam; Punishment for farmers who pay off loans honestly, reward for those who default on loans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीचा गोलमाल; प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याला शिक्षा तर कर्ज थकविणाऱ्याला बक्षीस

karj mafi niyam सरकारने शेतकऱ्यांसाठी अधिवेशनात नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला. ...

कर्जमाफी : उपनिबंधक आणि बँकांना आकडेवारी आणि याद्या देण्याचे शासनादेश आलेच नाहीत!  - Marathi News | Latest News Loan waiver No government orders to provide statistics and lists to sub-registrars and banks! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफी : उपनिबंधक आणि बँकांना आकडेवारी आणि याद्या देण्याचे शासनादेश आलेच नाहीत! 

Shetkari Karjmafi : कर्जमाफी जाहिर केल्यानंतर जिल्हास्तरावर सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी केली होती.  ...

पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी? - Marathi News | Pik pahani deadline extended once again; Until what date can you conduct pik pahani now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी?

pik pahani mudat vadh राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये. ...

नियमित कर्ज भरणाऱ्यांना तुटपुंज्या ५० हजारांची बोळवण त्यात व्याज परतावा देखील मिळेना; शेतकऱ्यांची दुहेरी फरपट - Marathi News | Regular borrowers were given a meager Rs 50,000 and did not even get interest refund; Farmers' double whammy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित कर्ज भरणाऱ्यांना तुटपुंज्या ५० हजारांची बोळवण त्यात व्याज परतावा देखील मिळेना; शेतकऱ्यांची दुहेरी फरपट

pik karj vyaj partava शासन शेतकऱ्यांना पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध करून देत असते. असे असले तरी या कर्जावर शासन कर्ज भरताना सहा टक्के व्याज आकारते. ...

सरकारला 'हा' अहवाल सादर केल्यावरच कर्जमाफीचे निकष स्पष्ट होणार; नक्की अहवालात आहे तरी काय? - Marathi News | The criteria for loan waiver will be clear only after this report is submitted to the government; what exactly is in the report? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारला 'हा' अहवाल सादर केल्यावरच कर्जमाफीचे निकष स्पष्ट होणार; नक्की अहवालात आहे तरी काय?

karj mafi samiti ahaval कर्जमाफीचा अहवाल गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर केला जाणार होता. मात्र, अजूनही त्यासंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. ...

कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | If you want to take advantage of the loan waiver scheme, farmers should register immediately; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर

karj mafi update कर्ज निवारणासाठी शासनाकडून आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

Karj Mafi : पीक कर्ज सोडून शेतीशी निगडीत मुदतीच्या कर्जांना कर्जमाफीचा लाभ होणार का? - Marathi News | Karj Mafi : Will term loans related to agriculture, other than crop loans, benefit from loan waiver? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mafi : पीक कर्ज सोडून शेतीशी निगडीत मुदतीच्या कर्जांना कर्जमाफीचा लाभ होणार का?

karj mafi yojana 2026 कर्जमाफी योजनेबाबतचे निकष अद्याप गुलदस्त्यात असल्याने जिल्हा बँकेसह शेतकऱ्यांच्या पातळीवर कमालीची संभ्रमावस्था आहे. ...

Savkari Karja : बँकांनी कर्ज नाकारले, शेतकरी गेले सावकारांकडे; समोर आली मोठी माहिती - Marathi News | latest news Savkari Karja: Banks rejected loans, farmers went to moneylenders; Big information came to light | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बँकांनी कर्ज नाकारले, शेतकरी गेले सावकारांकडे; समोर आली मोठी माहिती

Savkari Karja : शेतीसाठी बँकांकडून कर्ज मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे राज्यात सावकारी कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.(Savkari Karja) ...