लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा

Crop insurance, Latest Marathi News

Pikvima: शेतकरी बांधवांनो, १०० रुपये वाचवा, घरीच भरा पीक विमा, कॉम्प्युटरवाल्याला कशाला जास्तीचे पैसे देता? - Marathi News | Paying crop insurance then CSC center per insurance application Do not pay more than one ruppes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima: शेतकरी बांधवांनो, १०० रुपये वाचवा, घरीच भरा पीक विमा, कॉम्प्युटरवाल्याला कशाला जास्तीचे पैसे देता?

Pikvima गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. खरीप २०२४ मध्ये ३० जून पर्यंत ४० लाख विमा अर्ज नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वत:च पीक विमा अर्ज भरण्यासाठी काय करावे? ...

Crop Insurance : पाऊस कमी, पेरण्या खोळंबल्या! केवळ 'एवढ्या' शेतकऱ्यांनीच भरला पिकविमा अर्ज - Marathi News | Crop Insurance:Less rain, sowing is disrupted farmers filled the crop insurance application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : पाऊस कमी, पेरण्या खोळंबल्या! केवळ 'एवढ्या' शेतकऱ्यांनीच भरला पिकविमा अर्ज

Crop Insurance Application : मागच्या अनेक दिवसांपासून पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही. यामुळे राज्यामध्ये पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. ...

चांदूर बाजारात आठ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली - Marathi News | E-KYC of eight thousand farmers stalled in Chandur bazaar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदूर बाजारात आठ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली

शेतकऱ्यांनो तुम्ही ई-केवायसी केली नसल्याने दुष्काळाचा निधी रखडला : सतत सूचना देऊनही अव्हेर ...

पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच ! - Marathi News | Only the company gets benefit of crop insurance; farmers remain empty handed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॅटर्न कोणताही राबवा, पीकविम्यात कंपनीचेच चांगभलं, शेतकरी रिताच !

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही जुमानेना : कंपनीने नाकारल्या ६७ टक्के पूर्वसूचना ...

Crop Insurance : शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी अर्ज करा! आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना भरले अर्ज? - Marathi News | Crop Insurance maharashtra monsoon Farmers apply crop insurance How many farmers have applied | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : शेतकऱ्यांनो पीक विम्यासाठी अर्ज करा! आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना भरले अर्ज?

या वर्षीसुद्धा सरकारने एक रूपयांत पीक विमा योजना लागू केली आहे. विमा हफ्ता सरकार भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे.  ...

'धारीवाल पॉवर'च्या पाईप लाईनमुळे लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान - Marathi News | Damage to crops worth lakhs of rupees due to 'Dhariwal Power' pipeline | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'धारीवाल पॉवर'च्या पाईप लाईनमुळे लाखो रुपयांच्या शेतपिकांचे नुकसान

हायकोर्टात जनहित याचिका : राज्य सरकारला बजावली नोटीस ...

Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा - Marathi News | Kharif Pik Vima: Two lakh farmers have taken Kharif crop insurance in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Pik Vima राज्यात वीस लाख शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा

Kharif Pik Vima पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या १० दिवसांत आतापर्यंत १९ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. याद्वारे १२ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. ...

ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच - Marathi News | Even after doing e-KYC, farmers are still waiting for compensation for crop damage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ई-केवायसी करूनसुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच

पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा : शासन लक्ष देईल काय? ...