मागच्या वर्षीच्या तुलनेत पीक विमा भरणाऱ्यांची संख्या यंदा १ लाख २८ हजारांनी घटली आहे. मागच्या खरीप हंगामात 'लोकमतने' बोगस पीक विमा प्रकरण उजेडात आणल्याने बोगस पद्धतीने पीक विमा भरणाऱ्यांची संख्या घटली आहे. ...
पुरामुळे अथवा अतिवृष्टीने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी ऑनलाइन क्रॉप इन्शुरन्स अॅप्लिकेशन या संकेत स्थळावर किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली तरच शेतकऱ्यांनो तुम्हाला मदत मिळणार आहे. ...
Digital Crop Survey : ई पीक पाहणी अधिक अचूकरित्या व्हावी यासाठी केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे अधिक अचूक माहिती सरकारपर्यंत पोहचणार आहे. ...
Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले. ...