Crop Insurance Apllication Latest Updates : सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. ...
Crop Insurance: अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पिक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणी नंतर ही मुदत ...
एनडीआरएफच्या नव्या निकषांमुळे नुकसान भरपाई देण्यास राज्य सरकार हात आखडता घेत असल्याने विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची अपेक्षा असते. मात्र दावे फेटाळले जातात. ...
Crop Insurance Latest Updates : सध्या राज्यातील १ कोटी ३६ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याचा लाभ घेतला असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात धोरण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागत आहे. त्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. दुसरीकडे अनुदानास ...
मराठवड्यातील शेतकऱ्यांसोबत पीकविमा कंपनीने थट्टा केली असल्याचे दिसून आले आहे. सुमारे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्यापोटी प्रत्येकी १ हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीची सूर उमटत आहे. ...