लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

शेतकऱ्यांऐवजी पीकवीमा कंपन्या मालामाल; भरले ३७३ कोटी, मिळणार ४४ कोटी - Marathi News | Crop insurance companies goods instead of farmers; 373 crores paid, 44 crores received | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांऐवजी पीकवीमा कंपन्या मालामाल; भरले ३७३ कोटी, मिळणार ४४ कोटी

२०२० मध्ये जिल्ह्यातील ८ लाख ३३ हजार १०८ शेतकऱ्यांनी ३ लाख ५९ हजार ७५२ हेक्टरवरील खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा हप्ता भरला. ...

पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी - Marathi News | Crop insurance companies goods; 20.43 crore paid; Farmers will get Rs 10.47 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीक विमा कंपन्या मालामाल; २०.४३ कोटी भरले; शेतकऱ्यांना मिळणार १०.४७ कोटी

Crop insurance मागील खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरामुळे पिके खरडून गेली, अवकाळी पावसाने पीक हातचे गेले. मात्र पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई देताना अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. ...

पीकवीमा कंपन्या मालामाल, हवालदिल बळीराजा कंगाल - Marathi News | Crop insurance companies Malamal, Hawaldil Baliraja Kangal | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पीकवीमा कंपन्या मालामाल, हवालदिल बळीराजा कंगाल

जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे निसर्गाकोपाच्या संकटात भरडणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक कोेंडीतून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा य ...

पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभलं - Marathi News | The crop insurance company is the best | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीक विमा भरपाईत कंपनीचेच चांगभलं

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०१६ च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई कमी मिळून फसगत व्हायची म्हणून ही योजना राज्यात राबविण्यात येत आहे. प्रत्यक्षात या योजनेतही शेतकऱ्यांची तीच गत झालेली आहे. मागच्या ...

जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटींचा पीक विमा मिळणार - Marathi News | 61,000 farmers in the district will get crop insurance of Rs 47 crore | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटींचा पीक विमा मिळणार

गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्ष ...

पीक विमाचे जमा केले 296 कोटी शेतकऱ्यांना वाटणार फक्त 26 कोटी ! - Marathi News | Crop insurance collected 296 crore farmers will feel only 26 crore! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीक विमाचे जमा केले 296 कोटी शेतकऱ्यांना वाटणार फक्त 26 कोटी !

विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी  राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६ ...

अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा - Marathi News | Many banana growers wait for insurance amounts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केळी पीकविमा कंपनीने अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आणखीन संकटात सापडला आहे. ...

नुकसानग्रस्त ६१४ शेतकऱ्यांना विमा कंपनीने व्याजासह रक्कम द्यावी; जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश - Marathi News | The insurance company should pay the amount with interest to the 614 affected farmers; Order of District Consumer Forum | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नुकसानग्रस्त ६१४ शेतकऱ्यांना विमा कंपनीने व्याजासह रक्कम द्यावी; जिल्हा ग्राहक मंचाचे आदेश

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील ६१४ शेतकऱ्यांनी केळी पिकाचा विमा मुंबई येथील भारतीय कृषी विमा कंपनीकडे काढला होता. ...