लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी कसा कराल अर्ज? - Marathi News | How to Apply for Restructured Weather Based Fruit Crop Insurance Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेसाठी कसा कराल अर्ज?

आंबा व काजू पिकासाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ...

'जे पेरलं ते सगळं गेलं, अवकाळी पावसाने सर्वच हिरावलं! नाशिकच्या शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया - Marathi News | 'Everything that was sown has gone, the untimely rain has taken away everything! Anxious reaction of the farmer of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं, खर्च सुद्धा सुटणार नाही', भात शेतीचे नुकसान

Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील भात शेतीला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. ...

होरपळलेल्या केळी पिकाला दुष्काळाच्या नुकसानीतून वगळले - Marathi News | The stunted banana crop was excluded from drought damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होरपळलेल्या केळी पिकाला दुष्काळाच्या नुकसानीतून वगळले

केळी बागा ऐन हंगामात जळत असल्याने आतापर्यंत केलेला खर्च व मेहनत वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे. ...

फळ पीक विम्याचा ‘ऑरेंज ज्यूस’ कंपनीच्याच घशात - Marathi News | orangefarmer's crop insurance claims rejected by companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा

विधिमंडळ अधिवेशन विशेष : विमा कंपनीने सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दाेन वर्षांचे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अंबिया व मृग बहाराच्या संत्र्याचे नुकसान हाेऊनही ‘क्लेम’ नाकारले आहेत. ...

गुंठ्याच्या शंभराव्या भागाचाही विमा;शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी देणार? - Marathi News | Insurance of one hundredth part of Guntha; how to compensate the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुंठ्याच्या शंभराव्या भागाचाही विमा;शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी देणार?

राज्याचा कृषी विभाग पडला बुचकळ्यात ...

Crop Insurance शेतकऱ्यांना उरलेला अग्रीम द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा - Marathi News | Crop Insurance Pay the remaining advance to the farmers, otherwise be ready for action | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance शेतकऱ्यांना उरलेला अग्रीम द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा

अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई करू, असा दम विमा कंपन्यांना दिला आहे. ...

शेतकऱ्यांना १,०१९ कोटी द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा - Marathi News | Pay 1,019 crores to farmers, otherwise be prepared for action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांना १,०१९ कोटी द्या, अन्यथा कारवाईस तयार राहा

कृषी विभागाचा विमा कंपन्यांना इशारा : निम्मीच अग्रीम भरपाई जमा ...

हंगाम उलटला तरी पीक विम्याच्या अग्रिमचे प्रस्ताव का रखडलेत? - Marathi News | Even though the season has passed, why are the proposals for crop insurance advances stalled? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगाम उलटला तरी पीक विम्याच्या अग्रिमचे प्रस्ताव का रखडलेत?

रब्बी सुरू तरीही खरिपाची पडताळणी होईना ...