अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
पीक विमा, मराठी बातम्या FOLLOW Crop insurance, Latest Marathi News
मराठवड्यातील शेतकऱ्यांसोबत पीकविमा कंपनीने थट्टा केली असल्याचे दिसून आले आहे. सुमारे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्यापोटी प्रत्येकी १ हजार रुपये जमा झाले आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीची सूर उमटत आहे. ...
Agriculture News : विमा कंपन्यांकडे ना दाद मागण्याची सोय ना सरकारी यंत्रणा गान्हाणे ऐकायला तयार ! ...
यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल पाच लाख तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे लाखभर शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आले आहेत. ...
आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ...
Chandrapur : नागभीड तालुक्यात १४,२८२ शेतकऱ्यांनीच काढला विमा ...
Crop Insurance Top District : राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी विमा अर्ज भरण्यासाठी घाई करत आहेत. तर १५ जुलै ही विमा अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे. ...
Crop Insurance Application : पावसाने काही दिवस दडी मारल्यामुळे पेरण्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज आले नव्हते. ...
Pik Vima 2024 : 15 जुलैनंतर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत (Pik Vima Yojna) सहभागी होता येणार नाही. ...