लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीक विमा

पीक विमा, मराठी बातम्या

Crop insurance, Latest Marathi News

राफेलचा बोभाटा ; पीकविम्याचाही दावा खोटा ! - Marathi News | Loud talk on Rafael's; Crop loans claims are also false! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :राफेलचा बोभाटा ; पीकविम्याचाही दावा खोटा !

मराठवाडा वर्तमान : पीक विमा हप्त्यापोटी कोट्यवधी रुपयांचा मलिदा खासगी विमा कंपन्यांच्या घशात घालण्याचा खेळ खेळला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान लाटण्याचा हा जीवघेणा प्रकार आहे. कोट्यवधी रुपयांची नफेखोरी असल्याने कुत्र्यांच्या छत्रीप्रमाणे क ...

पीकविम्याचा लाभ एका हाताने दिला अन् दुसऱ्या हाताने काढून घेतला - Marathi News | Given the advantages of crop insurance with one hand and the other hand get back | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पीकविम्याचा लाभ एका हाताने दिला अन् दुसऱ्या हाताने काढून घेतला

उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी आले तर त्या शेतकऱ्यानाही शंभर टक्के पीकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक होते. ...

पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त - Marathi News | The farmers are angry because the crop insurance is not getting the money | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पीक विम्याचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त

उटखेडा येथील शेतकºयांना पीक विम्याची भरपाईची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ...

पीकविम्याचा लाभ एका हाताने दिला अन् दुस-या हाताने काढून घेतला - Marathi News | Given the benefits of crop insurance and withdrawal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीकविम्याचा लाभ एका हाताने दिला अन् दुस-या हाताने काढून घेतला

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाचे दुष्टचक्र कायम आहे. अशावेळी शेतक-यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली तरी लाभ दिला जाईल, असे शासनाने जाहीर केले ...

पीक विमा: शेळी जाते जीवानिशी..... - Marathi News | Crop insurance: time to reavive | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पीक विमा: शेळी जाते जीवानिशी.....

शेतकºयांच्या दुर्दैवाने दोनच वर्षात पंतप्रधानांच्या वक्तव्यातील हवा निघाली आहे आणि सरकारवर योजनेची समीक्षा करण्याची पाळी आली आहे. ...

जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त - Marathi News | Receipts 19 Crore of crop insurance for 23 thousand farmers of Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे १९ कोटी प्राप्त

जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपन ...

२८० शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा - Marathi News | 280 farmers wait for crop insurance | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२८० शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील २८० शेतकºयांना अद्यापही पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. पीक विमा काढल्यानंतर वर्ष उलटून गेले; पण पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. ...

पावतीवरुन होतेय शेतकऱ्यांची अडवणूक - Marathi News | Farmers' ineligibility due to receipt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावतीवरुन होतेय शेतकऱ्यांची अडवणूक

गतवर्षीच्या पीक विम्याच्या लाभापासून वंचीत असलेल्या शेतकºयांचा निधी व यादी केदारखेडा जिल्हा बँकेच्या शाखेत प्राप्त झाली आहे. मात्र सदरील निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी पासबुक व आधार कार्डसह पीक विमा भरल्याची पावती मागितली जात आहे. शेतकºयां ...