यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली. ...
चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल. ...
क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने अविश्वसनीय कामगिरी करताना विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 1998नंतर त्यांना प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करता आला आहे. बुधवारी त्यांना इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या ...
पोर्तुगालचा ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि आर्जेंटीनाचा लिओनेल मेस्सी या दोन महान खेळाडूंचे चाहते जगभरात आहेत. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत रशियातही त्याची प्रचिती आली. त्यांच्या छायाचित्रांनी कझान मधील भिंती रंगल्या होत्या. मेस्सी आणि रोनाल्डोच्या भित्तीचित् ...
कोलिंडा, या क्रोएशियाच्या राष्ट्रपती असल्या तरी सामना पाहताना त्या सामान्य व्यक्ती असतात. एखादा चाहता आपल्या संघाने गोल केल्यावर जसा आनंद व्यक्त करतो, तशाच त्यादेखील गोल झाल्यावर नाचत आनंद व्यक्त करतात. ...
क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील लढत निर्धारीत वेळेतही 1-1 अशा बरोबरीत सुटली. अतिरिक्त पाच मिनिटांत कोणालाही विजयी गोल करता आला नाही. ...