FIFA Best Awards: फिफाने २०१८ च्या सर्वोत्तम खेळाडूच्या नामांकनात लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी स्थान पटकावले असले तरी त्यांना १९ वर्षीय कायलीन मॅबाप्पेची धास्ती लागली आहे. ...
रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता. ...
युव्हेंट्सने सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला करारबद्ध केले आणि रेयाल माद्रिद क्लबला मोठी धक्का दिला. रोनाल्डोनंतर रेयालचा स्टार कोण, याची चिंता सर्वांना सतावत होती. ...
रेयाल माद्रिद क्लबसोबतचा नऊ वर्षांचा सुखी प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटालियन क्लब युव्हेंटसची निवड का केली, हा प्रश्न अजूनही बुचकळ्यात टाकत असताना आणखी एक स्टार या क्लबच्या वाटेवर आहे. ...