अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. ...
जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याच्या शिपरेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०१७-१८ च्या सत्रात रेयाल माद्रिदला विक्रमी सलग तिसरे चॅम्पियन्स लीग जेतेपद पटकावून देण्यात रोनाल्डोने सिंहाचा वाटा उचलला होता. ...
मागील १५ वर्ष मँचेस्टर युनायटेड आणि रेयाल माद्रिदकडून गोल्सचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोने सोमवारी आपल्या नवीन क्लबकडून पहिला गोल नोंदवला. ...
रेयाल माद्रिदला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंट्सकडून पहिला सामना केव्हा खेळेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. लवकरच रोनाल्डो मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर हुकूमत गाजवताना दिसणार आहे. ...