फ्रान्स फुटबॉलने सोमवारी या पुरस्कारासाठी ३० नामांकने जाहीर केली. रेयाल माद्रिद क्लबच्या या माजी खेळाडूने माद्रिदला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीग जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. ...
फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. ...
UEFA Champions League: युव्हेंटस क्लबकडून चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पदार्पण ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी तितके चांगले ठरले नाही. इतकी वर्ष रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना जी घटना घडली नव्हती ती गुरूवारी घडली. ...
ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'सीरि A ' या इटालियन फुटबॉल लीगमधील गोलदुष्काळ ३२० मिनिटानंतर संपवण्यात यश आले. त्याने रविवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात सॅसौलो क्लबविरुद्ध दुसऱ्या सत्रात दोन गोल केले. ...