जामनकरनगर परिसरात धारदार चाकूच्या धाकावर दहशत पसरविणाऱ्या गुंड सचिन छगन राठोड उर्फ सचिन येडा याला टोळी विरोधी पोलीस पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. ...
इगतपूरीच्या धबधब्याचा आनंद लुटून घरी परतणाऱ्या बीएमएच्या हिमालय बिष्ट या १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा ठाण्यातील अपघातात मृत्यु झाला. मित्राच्या दुचाकीवरुन येतांना ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी चालक भास्कर विश्वकर्मा या घटनेत गंभीर जखमी झाला ...
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समोरील पेशीनंतर गतिमान झालेल्या ‘एसआयटी’ने कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री अटक केली. ...
ठाण्याच्या नौपाडा भागातील एका एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकच नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरटयांनी ते फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. ...
भिवंडी : शहरातील दर्गारोड येथे रहाणाऱ्या अरकम समसुद्दीन अन्सारी याचे समरूबाग येथे रहाणारी मुलगी समरीन अली अन्सारी हिच्या बरोबर लग्न ठरले होते.परंतू तीला अरकम पसंत नसल्याने तीने त्यास अपशब्द बोलून नामोहरम केले. तरी देखील तिला मिळविण्यासाठी अरकमने तिच् ...
या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी नईम हकिकुल्ला खान याला अटक केली आहे. न्यायालयाने नईमला २१ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
हे दरोडेखोर कसारा येथे एक्प्रेस थांबतच पळून गेले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आला असून या तक्रारीनुसार रेल्वे पोलीसांनी गुन्हा दखल करत एका संशयित इसमाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. ...