गुन्हा, मराठी बातम्या FOLLOW Crime, Latest Marathi News
स्वारगेट भागातील एका सोसायटीच्या आवारात शिरून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्यांना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी मध्यरात्री पकडले. ...
सात-आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने ६ आॅगस्टला आलम अब्दुल कलाम अन्सारी (वय २४) याला मारहाण केली होती. तसेच डोक्यात बिअरची बाटली फोडून चाकुने वार करून त्याचा खून केला होता. ...
बसस्थानक परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादानंतर शहरात तणाव निर्माण झाला. ...
शहरासह जिल्ह्यात रोडरोमिओंकडून मुलींची छेड काढली जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आणले. ...
महामार्गावरील घटना : गुजरातच्या तिघा व्यापाºयांना सहा जणांनी केली मारहाण ...
कोंढव्यातील शालिमार इमारतीत परदेशी मुलींना ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना समजली़. ...
नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटक प्रकरणात मुंबईतील घाटकोपरमधून एका 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ...
सहा जण जखमी ...