सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. Read More
नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने गुरुवारी रात्री उशिरा शहरात मटका अड्डयांवर कारवाई केली. अवैैध गुटख्याच्या साठ्यांवर छापा टाकण्यासाठीच हे पथक शहरात धडकल्याचे मानले जात आहे. श्रीरामपूर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली ...
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी एका तरुणावर वार करून बंदूक दाखवून ५० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. ...