काल दिवसभर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला... आणि बघणाऱ्या प्रत्येकाने यावरून संताप व्यक्त केला... हातात काठी घेऊन हा मुलगा आपल्याच आई वडिलांना मारहाण करतोय... बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगांव मधली ही घटना आहे... मुलाने इतकी अमानु ...
हा व्हिडीओ व्हायरल झाला... त्यानंतर संतापाची लाट उसळलेय... जितका संताप, मारहाण करणाऱ्या या बुवा विरोधात उसळलाय, तितकाच संताप याही गोष्टीचा आहे, की घरातल्या या इतर मंडळींना या मारहाणीबद्दल काहीच कसं वाटतं नाहीये? ...