लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, फोटो

Crime news, Latest Marathi News

पतीनं घरात गुपचूप कोब्रा आणला, त्याला भडकवलं; डमी टेस्टनं खुनाचं रहस्य उलगडलं - Marathi News | Kerala Uthra murder case unique dummy test cobra bite police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीनं घरात गुपचूप कोब्रा आणला, त्याला भडकवलं; डमी टेस्टनं खुनाचं रहस्य उलगडलं

पोलिसांनुसार, सूरजने लपून एक कोब्रा साप खरेदी करून आणला होता. ज्याचा वापर त्याने उथराचा जीव घेण्यासाठी केला होता. ...

शेत विकून पतीनं पत्नीच्या नावावर जमा केले 39 लाख, खात्यात 11 रुपये सोडून महिला शेजाऱ्यासोबत फरार - Marathi News | After selling the farm, the husband deposited Rs 39 lakh in his wife's name, then The wife escaped with the neighbor with money | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :शेत विकून पतीनं पत्नीच्या नावावर जमा केले 39 लाख, खात्यात 11 रुपये सोडून महिला शेजाऱ्यासोबत फरार

लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते. ...

बाप रे बाप! २ किलो सोनं, महागड्या १६ कार्स...लबाडाच्या घरी सापडली बेसुमार संपत्ती - Marathi News | Sukesh Chandrashekhar ED raid luxury cars, gold, mini bar, movie theatre, home gym | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बाप रे बाप! २ किलो सोनं, महागड्या १६ कार्स...लबाडाच्या घरी सापडली बेसुमार संपत्ती

दरम्यान तुरूंगात कैद असलेल्या सुकेशजवळ २ मोबाइल आढळून आले. जे फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. त्यानंतर चौकशी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली. ...

वर्षभरापासून प्रियकराला आपल्या घरात लपविलेले; एक दिवस पतीला दिसले, मग... - Marathi News | Man shot by his wife’s lover who secretly lived in their house from one year | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :वर्षभरापासून प्रियकराला आपल्या घरात लपविलेले; एक दिवस पतीला दिसले, मग...

wife Lover secretly living in Man's house: धक्कादायक बाब म्हणजे हा प्रियकर तिच्या घरात गेल्या एक वर्षापासून लपून राहत होता. पतीला एवढे दिवस हासभासही नव्हता. ...

Shocking! सावत्र आई आणि सख्ख्या बापाने केली मुलीची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल - Marathi News | Step mother and real father killed daughter, reason will shock you | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! सावत्र आई आणि सख्ख्या बापाने केली मुलीची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल

भीमपुरा गावाच्या नाल्या शेजारी तरूणीचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. ...

अवैध संबंधाच्या संशयावरून दुसरी पत्नी आणि तान्ह्या बाळाची हत्या, असा झाला खुलासा - Marathi News | Murder of second wife and innocent daughter on suspicion of illicit affair, revealed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :अवैध संबंधाच्या संशयावरून दुसरी पत्नी आणि तान्ह्या बाळाची हत्या, असा झाला खुलासा

Double Murder Case : एका व्यक्तीला संशय आला होता की, त्याची पत्नी कोणाशी तरी अवैध संबंध ठेवत आहे आणि पत्नीला झालेलं मूल त्याचे नाही. हे खरं असल्याचे मानून त्याने एका मित्रासोबत एक कट आखला. ...

चौथ्या पत्नीला ट्रिपल तलाक, सहावे लग्न करण्याची तयारी; उत्तर प्रदेशच्या माजी मंत्र्याला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Triple Talaq to fourth wife, preparations for sixth marriage, former Uttar Pradesh minister arrested by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चौथ्या पत्नीला ट्रिपल तलाक, सहावे लग्न करण्याची तयारी; माजी मंत्र्याला पोलिसांनी केली अटक

Triple Talaq Case: विवाहांमुळे चर्चेत राहणारे माजी मंत्री बशीर चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. आहे. आग्रा येथील मंटोला पोलीस ठाण्यातील पोलिसांना बशीर चौधरी यांना अटक केली. ...

ऑनलाइन फसवणुकीसाठी नवे फंडे, मोबाइल देणे पडू शकते महागात - Marathi News | New funds for online fraud, mobile lending can be expensive | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन फसवणुकीसाठी नवे फंडे, मोबाइल देणे पडू शकते महागात

online fraud : अनोळखी व्यक्तींकडून मोबाईलचा दुरुपयोग होऊ शकतो. ...